Skip to product information
1 of 28

Ishwarbhai Joshi Consultancy

कसे लिहाल... उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट-पटकथा, वृत्तपत्र स्तम्भलेखन,वेबसाईट कंटेंट,पाठ्यपुस्तक Write the best

कसे लिहाल... उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट-पटकथा, वृत्तपत्र स्तम्भलेखन,वेबसाईट कंटेंट,पाठ्यपुस्तक Write the best

Regular price Rs. 590.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 590.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

लेखक बनणे हे तुमचे स्वप्न असल्यास हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला लेखनात करिअर करायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!

अनेक दिग्गज मराठी साहित्यिकांची थोर परम्परा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. या लेखक लोकांनी मराठी संस्कृति समृद्ध बनवली खरी परन्तु स्वत:चे सवते सुभे साम्भाळूनच! मुद्दामहूनच जन सामान्याना लेखक कसे बनावेयाचे रहस्य सांगीतले गेले नाही. सबब बहुजन लोकं विचारवंत असूनही ना इतीहासात आपले नाव अंकित करू शकले, ना आपल्या विचारांतून येणा-या पिढ्यांसाठी काही धडे देऊ शकले. जनसामान्याना आजही लेखक बनणे म्हणजे दैवी चमत्कारच वाटतो.

मात्र  लेखक कसे बनावेयाचे ज्ञान मुक्तपणे डॉ. जोशी यांनी पहिल्यांदाच मराठी भाषेत उपलब्ध करून दिले आहे. अन त्याला प्रचंड प्रतिसाद (विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रातून) येत आहे. आता लेखक बनण्याचे तुमचे स्वप्न आकाराला यईलच.       

डॉ. जोशी यांनी आजपर्यंत विविध विषयांवर 326 पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी 10 एपिसोड वेब-सिरीज स्क्रिप्ट लिहिले आहे. ते अनेक सेलिब्रिटींसाठी घोस्ट रायटर  आहेत. हे पुस्तक त्यांच्या अनुभवाचे सार आहे. जास्त विचार न करता आत्ताच निर्णय घ्या, हे अप्रतिम पुस्तक खरेदी करा.

गेली 35 वर्ष सातत्याने विपुल लिखाण  केलेल्या डॉ. जोशी यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. तुम्हीही जगप्रसिद्ध लेखक व्हा. 

या पुस्तकात खालील अभ्यासक्रम समाविष्ट आहे.. उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक,  चित्रपट- पटकथा, पाठ्यपुस्तक, वृत्तपत्र स्तंभ लेखन, वेबसाईट कटेंट कसे लिहावे?

1: कथा, कादंबरी लेखन, पात्रे आणि कथानक कसे तयार करावे, प्रभावी सुभाषितांचा वापर, व्याकरणदृष्ट्या योग्य कसे लिहावे, कल्पनेला शाब्दिकरूप कसे द्यावे, टायपिंग करतानाचे काही तांत्रिक मुद्दे, ई-बुक तयार करणे, केवळ 10 प्रती कुठे छापायच्या? मेझॉन, फ्लिपकार्ट, किंडल  वर कसे विकावे. सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि मार्केटिंग, फेसबुक, लिंक्डइन. यूट्यूब, ब्लॉगर, क्वोरा, इंस्टाग्राम प्रभावीपणे कसे वापरावे, घोस्ट रायटिंग काय आहे?, स्व-प्रकाशन करणे

2- पाठ्यपुस्तक लेखन

3- पटकथा लेखन

     सम्पूर्ण चित्रपट, सीन कसा लिहावा, विविध स्क्रिप्टचा अभ्यास (केस स्टडी),

     संवाद कसे लिहावे, नाटक कसे लिहावे,

     साहित्याचे पटकथेत रूपांतर कसे करतात, स्क्रिप्ट लेखकाचे मानधन,

     टीव्ही मालिका, वेब सिरीज,कशी लिहावी?

     बॉलिवूडमध्ये कॉपीराइटसाठी नोंदणी कशी करावी? SWA म्हणजे काय?

     वन लाइनर आणि स्क्रिप्टचे बायबल म्हणजे काय?

4- वेबसाइट- तांत्रिक सामग्री लेखन, फ्रीलान्सिंग काम

5- वर्तमानपत्रांसाठी लेख-  आकर्षक लेख कसे लिहावेत

6 भाषांतर- भाषांतर करताना कोणत्या चुका टाळाव्यातकाम कसे मिळते? पैसे कसे कमवावेत? इत्यादि.

हे पुस्तक तुमच्यातील लेखकास परीपूर्ण बनवते. 

हे पुस्तक तुम्हाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. 

आपल्या या पुस्तकात तुम्हाला कादंबरी, कथा, फीचर फिल्मसाठी स्क्रीन प्ले, टीव्ही मालिकांसाठी स्क्रीन प्ले, वेब सिरीजसाठी स्क्रीन प्ले, ड्रामासाठी स्क्रीन प्ले कसे लिहायचे याबद्दल खोलवर पण व्यावहारीक माहिती मिळते.

या पुस्तकात वर्तमानपत्रात कॉलम लिहिणे आणि इतर काल्पनिक कथा तुमच्या भाषेत कशा अनुवादित करायच्या याबद्दलही चर्चा केली आहे.

हे पुस्तक, तुम्हाला टायपिंग सेटिंगचे ही तांत्रिक ज्ञान देते. जे विशेषत: ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लेखकां साठी वा ज्यांना कम्प्युटरचा ही कळत नाही अशा लेखकां साठी आहे.

सदर पुस्तकातील चर्चा लेखकाच्या लेखनाच्या प्रत्येक शैलीतील प्रचंड अनुभवावर आधारित आहेत. हे पुस्तक केवळ निर्मितीबद्दलच नाही तर पुस्तकाच्या विक्रीबद्दल देखील आहे.

आवश्यक ठिकाणी लेखकाने लेखनाची व्यावहारिक उदाहरणे दिली आहेत. वैयक्तिक अनुभवावर आधारीत या पुस्तका मुळे तुम्ही एक व्यावसायीक लेखक म्हणून निश्चितच ख्याती प्राप्त व्हाल.! 

उत्कृष्ट कादंबरी, कथा, चित्रपट पटकथा, पाठ्यपुस्तक, वेब सामग्री कशी लिहावी' या पुस्तकास वाचून तुमची संपूर्ण लेखन क्षमता आकारास यईल. तुम्हाला वेगळा आत्मविश्वास यईल.

हे व्यापक मार्गदर्शक इच्छुक लेखकांना वेगवेगळ्या विषयांत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठीच लिहिले आहे. तुम्ही कादंबरीकार, कथाकार, पटकथा लेखक, पाठ्यपुस्तक लेखक किंवा वेब सामग्री निर्माता बनण्याची आकांक्षा बाळगत असलात तर, हे पुस्तक तुमच्या यशाचा मार्गदाता आहे.

'उत्कृष्ट कसे लिहावे' या पुस्तकाच्या पानांमध्ये खोलवर जाताना कथाकथनाच्या जगात स्वतःचे भाव विश्व निर्माण करा. आकर्षक पात्रे तयार करण्याची, गुंतागुंतीची कथानक विकसित करण्याची आणि तुमच्या वाचकांची आवड समजून घेण्याची कला यात तुम्ही शिकाल. 

कादंबरीचे दीर्घ स्वरूपाचे कथन, वेब सामग्रीची संक्षिप्त पण प्रभावी शैली किंवा चित्रपट पटकथेच्या दृश्य कथाकथन तंत्रांचे प्राधान्य इत्यादी बाबत हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक स्वरूपाच्या गुंतागुंतीतून मार्गदर्शन करते.

'उत्कृष्ट कसे लिहावे' हे सामान्य सल्ल्यापलीकडे जाते आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला लेखक म्हणून तयार करते. कादंबऱ्यांना आकर्षक बनवणारे संरचनात्मक घटक आणि कथात्मक तंत्रे जाणून घ्या, मनमोहक कथा तयार करण्याची कला शिका, चित्रपट पटकथांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दृश्य कथाकथन तंत्रांना समजून घ्या, पाठ्यपुस्तकांचा शैक्षणिक प्रभाव समजून घ्या आणि संक्षिप्त पण प्रभावी वेब सामग्रीची कला आत्मसात करा.

तुमच्या लेखन क्षमतेला उजाळा द्या आणि लेखनाच्या कलेवर प्रभुत्व मिळवा. 'कसे लिहाल सर्वोत्तम कादंबरी, कथा, चित्रपट पटकथा, पाठ्यपुस्तक, वेब सामग्री' पुस्तक एक बहुमुखी आणि कुशल लेखक बनण्याच्या दिशेने प्रवास करतानाचा वाटाड्या आहे. आत्ताच ऑर्डर करा आणि तुमचे लेखन कौशल्य नवीन उंचीवर पोहोचवा.

१. तुमच्या लेखन क्षमतेला उजाळा द्या - विविध शैली आणि प्लॅटफॉर्मवर मनमोहक कथाकथनाच्या कलेवर प्रभुत्व मिळवा आणि तुमचे शब्द प्रत्यक्षात उतरताना पहा.

२. विविध स्वरूपांचे अन्वेषण करा - तुम्ही सर्वाधिक विक्री होणारी कादंबरी लिहिण्याचे, आकर्षक कथा तयार करण्याचे, आकर्षक चित्रपट पटकथा विकसित करण्याचे, माहितीपूर्ण पाठ्यपुस्तक तयार करण्याचे किंवा आकर्षक वेब सामग्री लिहिण्याचे स्वप्न पाहत असाल तर, हे पुस्तक तुमच्या यशासाठी वैयक्तिक मार्गदर्शक आहे.

३. कथाकथनाच्या सामर्थ्याचा वापर करा - आकर्षक पात्रे तयार करण्याचे, तल्लीन करणारे कथानक विकसित करण्याचे आणि वाचक आणि प्रेक्षकांना आवडतील अशा संस्मरणीय कथा तयार करण्याचे रहस्य शोधा. तुमच्या तील कथाकथन क्षमता वाढवा आणि समाजावर कायमस्वरूपी ठसा उमटवा.

४. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेले - वेगवेगळ्या माध्यमांसाठी लेखनाचे बारकावे जाणून घ्या. कादंबरी लेखनाच्या गुंतागुंतीपासून ते चित्रपट पटकथांच्या दृश्य कथाकथन तंत्रांपर्यंत आणि पाठ्यपुस्तकांच्या संरचित दृष्टिकोनापासून ते वेब सामग्रीच्या संक्षिप्त परंतु प्रभावी शैलीपर्यंत, या पुस्तकात सर्व काही समाविष्ट आहे.

५. यातील तज्ज्ञांकडून सिद्ध केलेल्या रणनीती, अनुभवी लेखक आणि उद्योग व्यावसायिकांच्या ज्ञानाचा फायदा घ्या. ज्यात त्यांची अंतर्दृष्टी, टिप्स आणि तंत्रे सामायिक आहेत.

६. बहुमुखी लेखन मार्गदर्शक -

७. आकर्षक कथा लिहिणे - कथाकथनाच्या कलेवर प्रभुत्व मिळवा आणि वाचकांना मोहित करा

८. आकर्षक पात्रे, कथानके आणि कथा वापरून तुमच्या वाचकांना आकर्षित करा

९. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आधारित - कादंबऱ्या, कथा, चित्रपट पटकथा, पाठ्यपुस्तके आणि वेब सामग्रीसाठी लेखनाचे बारकावे समजून घ्या, त्यानुसार तुमची शैली आणि तंत्रे विकसीत करा.

अनेक गुरु 'लेखक कसे व्हावे' हे ऑनलाइन शिकवत आहेत किंवा ३०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत फीस घेऊन वर्ग चालवत आहेत. ते तुम्हाला फसवत आहेत. 

ते तथाकथित गुरु तुम्हाला चांगले पुस्तक लिहिण्यासाठी नाही तर सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक लिहिण्यासाठी सांगतात.

त्यांनी 'रिच डॅड पुअर डॅड' मधील हे वाक्य उचललेलं आहे. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला भारतातील एमएलएम व्यवसायांमुळे 'रिच डॅड पुअर डॅड' लोकप्रिय झाले. त्या पुस्तकाच्या अनुषंगाने या वाक्याचे वेगळे संदर्भ आहेत. कारण ते पुस्तक लोकप्रिय नसून एम. एल. एम. सिस्टम द्वारे लोकांच्या माथी मारले गेले होते.

कृपया एक सोपे सूत्र लक्षात ठेवा... एक चांगले पुस्तक लिहा. परिणामी, ते सर्वोत्तम विक्री होणारे पुस्तक होईल.

तुम्हीच सांगा, जर एखादे पुस्तक वाईट पद्धतीने लिहिलेले असेल तर ते सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक कसे बनू शकते?

या अनुसार समजा, नवीन लेखक काहीही भिकार लिहून अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर पुस्तके विक्रीस ठेवतील.  वाचक ते पुस्तक खरेदी करतील. पण लक्षात ठेवा यातील मेख अशी आहे की या वेबसाइटसची एक नीती आहे, की खरेदीदार दहा दिवसांत पुस्तक परत करू शकतात.

जर पुस्तक चांगले नसेल तर ते तुमच्यावर बूमरँग होईल. तुम्ही १०० पुस्तके विकाल आणि तुम्हाला तुमचा कचरा वाचक परत करतील. ई-पुस्तकांबद्दलही हेच सत्य आहे. मग लोकांना पैसे परत करावे लागतात.

गुगल बुक्स आणि किंडल बुक्समध्येही परतीची (रिटर्नची) सुविधा असते. म्हणून तुमच्या वाचकांना फसवण्याचा प्रयत्न करू नका. आजचा वाचक (ग्राहक म्हणून) सुजाण आहे. लेखका पेक्षा हुशार आहे. 

लेखक म्हणून, प्रामाणिक रहा. चांगलं लिहा, चांगलं विका. चांगला अभिप्राय मिळवा. पैशा बरोबर प्रसिद्धी अन समाधान मिळवा.

सदर पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून (इंग्रजी आवृत्ती) VNSGU येथे विद्यापिठात मान्यताप्राप्त आहे.  

 

Quality Assurance

Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.

Shipping

We offer free shipping on all orders.We are committed to delivering your order as quickly and efficiently as possible.

Delivery Timeline

Our delivery times vary depending on the destination and the shipping method selected. Please find the estimated delivery timelines below:

  • Standard Shipping: 5-7 business days

Note: Delivery times are estimated and may vary due to factors beyond our control.

Moneyback Guarantee!

Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.

Return Policy

You are entitled to cancel Your Order within 10 days without giving any reason for doing so.

The deadline for cancelling an Order is 10 days from the date on which You received the Goods or on which a third party you have appointed, who is not the carrier, takes possession of the product delivered.

In order to exercise Your right of cancellation, You must inform Us of your decision by means of a clear statement. You can inform us of your decision by:

  • By email: sales.majestyemporium7@gmail.com
View full details
  • Lowest Price offered!

  • Enjoy Free & Fast Shipping

  • Cash On Delivery Available!