Majestic Emporium with IJC (Ishwarbhai Joshi Consultancy)
अर्धा तास: आणि स्वयंपाक करून, भांडी घासून, किचनमधून बाहेर! वैवाहिक जीवन आणि बरंच काही... (ललित लेख संग्रह) Kitchen
अर्धा तास: आणि स्वयंपाक करून, भांडी घासून, किचनमधून बाहेर! वैवाहिक जीवन आणि बरंच काही... (ललित लेख संग्रह) Kitchen
हे पुस्तक पाककला शिकवत नाही, हे पुस्तक केवळ स्त्रीयांसाठीही नाही. हे पुस्तक म्हणजे एक अतिशय लडिवाळ बौद्धिक खाऊ आहे. इतका की पारावर बसून, ऑफिसात, प्रवासात लोकं या पुस्तकातील एक एक मुद्दा घेऊन त्याची चर्चा करत असतात. इतकं हे पुस्तक प्रभावशाली आहे.
डॉ. ईश्वरभाई जोशी यांचं हे पुस्तक वाचताना तुम्हाला असं वाटेल की, कोणीतरी तुमच्या मनातलं अगदी ओघवत्या भाषेत कागदावर उतरवलं आहे. पुस्तकाचा पहिला भाग तुम्हाला स्वयंपाकघरातील कामाचं गणित समजावून सांगतो. गोल चपात्या लाटण्याचं कोडं असो किंवा भांडी घासण्याचं कंटाळवाणं काम, हे सगळं आधुनिक पद्धतीने आणि कमीत कमी वेळात कसं उरकायचं, याच्या युक्ती इथे दिल्या आहेत.
ताट किंवा पातेलं घासण्यामागेही काय शास्त्र दडलेलं असतं, हे वाचताना तुमची उत्सुकता नक्कीच वाढेल. केवळ अर्ध्या तासात स्वयंपाकघर आवरून बाहेर कसं पडायचं, याचं गुपित या भागात दडलेलं आहे.
हे पुस्तक म्हणजे स्वत: डॉ. जोशी यांचा स्वयंपाक घरातील वैयक्तिक अनुभव व त्यांच्यातील समाजाचे विश्लेषण करणारा समाज शास्त्रज्ञ याचा सुंदर मिलाफ आहे.
अर्ध्या तासात स्वयंपाक, भांडी आणि किचन आवरण्याच्या निमित्ताने लेखक आपल्याला घेऊन जातो, विवाह, नातेसंबंध, स्त्री-पुरुष भूमिका, करिअर, आरोग्य, कौटुंबिक ताणतणाव आणि सामाजिक विसंगतींच्या खोल मंथनात.
पती-पत्नीमधील प्रेम टिकवण्यासाठी आणि सुखी संसारासाठी वेळेचं नियोजन कसं असावं, याचा वस्तुपाठ यात मांडलेला आहे. प्रत्येक वाचकाने हे पुस्तक संग्रही ठेवायलाच हवं.
या पुस्तकात तुम्हाला काय मिळेल?
|
अनुक्रमणिका |
|
प्रस्तावना |
|
भाग 1 चिंतन |
|
चिंतन 1: रहस्य उलगडले, गोल चपात्या कशा लाटायच्या? |
|
चिंतन 2: "आज काय बनवायचं?" |
|
चिंतन 3: जलद स्वयंपाक बनवण्याच्या आधुनिक पद्धती... स्त्रियांना अनेकदा जास्त वेळ का लागतो? |
|
चिंतन 4: आता पुढे.. |
|
चितन 5: भांडी घासण्याच्या आधुनिक पद्धती |
|
चिंतन 6: भांडी घासण्याचे योग्य नियोजन |
|
चिंतन 7: ताट घासण्यामागचं विज्ञान |
|
चिंतन 8 : पातेलं घासण्याचे शास्त्र ... |
|
चिंतन 9: कमीत कमी भांडी वापरणे |
|
चिंतन 10: स्वयम्पाकाच्या भांड्यांना अपडेट करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. |
|
चिंतन 11: स्वयंपाकघरातील उपकरणांचा योग्य वापर अ) फ्रिज |
|
ब) मिक्सर |
|
क)‘ओव्हन' |
|
इथून पुढे वैचारिक मंथन |
|
भाग 2 मंथन |
|
मंथन 1: स्त्रिया पुरुषांना स्वयंपाक का शिकवत नाहीत? भांडी का घासू देत नाहीत? |
|
मंथन 2: स्वयंपाकघरात फक्त स्त्रीच काम करणार का, की पुरुषांनीही जबाबदारी सांभाळायची आहे? |
|
मंथन 3: स्त्रीला करिअर करण्यापासून कोणी रोखलंय? प्रगती करण्यापासून स्त्रीला कोणी मनाई केलीय? |
|
मंथन 4: स्वयंपाकघरात एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू कशी बनते? म्हणजेच सासू-सुनेचे भांडण, नणंद-भावजयीचे वाद का होतात? |
|
मंथन 5: पुरुषाने आई आणि पत्नी यांच्यातील वाद कसे सोडवावेत? |
|
मंथन 6: कुटुंब व्यवस्थापनात मुलांना प्रशिक्षण कसे द्यावे? |
|
मंथन 7: स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवल्यामुळे कोणते आजार होतात? |
|
मंथन 8: प्रत्येक आईची तक्रार "मुलं जेवतच नाहीत" - या समस्येचे निराकरण |
|
मंथन 9: भांडी घासण्याच्या पारंपारिक पद्धती आणि कपडे परिधान करण्याच्या चुकीच्या पद्धतींनी पती-पत्नीमधील रोमान्स संपवला,वेळ घटस्फोटापर्यंत आली |
|
मंथन 10: तथाकथित नारी मुक्ती आंदोलन आणि त्याचे भारतीय जीवनावर दुष्परिणाम , एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे करतेय शोषण, उदयास आले आहे 'कामवाली बाई कल्चर' |
|
मंथन 11: झुरळांपासून सुटका |
|
मंथन 12: लग्नानंतर मुलीला तिच आयुष्य जगू द्या… |
|
मंथन 12: लग्नानंतर मुलीला तिच आयुष्य जगू द्या… |
|
मंथन 14: पत्नीला समजून घ्या, स्त्रियांनीही आपल्या पतीला समजून घ्यावे... |
|
मंथन : शेवटी, सेवानिवृत्ति नंतरचं आयुष्य |
|
डॉ. ईश्वरभाई जोशी यांची 328 पुस्तके जगभर प्रसिद्ध आहेत. |
|
शेवटचे पान |
लेखकाची ललित, विनोदी, टोचणारी पण विचार करायला लावणारी भाषाशैली तुम्हाला गम्भीर तत्वज्ञान सोपं करून सांगतं.
हे पुस्तक स्त्रियांसाठीच नाही, तर प्रत्येक पती, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक विचारशील वाचकासाठी आहे.
डॉ. ईश्वरभाई जोशी यांची जगभर प्रसिद्ध असलेली 328 पुस्तके वाचकांच्या मनाला भिडणारी आहेत आणि हे पुस्तक त्याच परंपरेतलं एक परखड, वास्तवदर्शी आणि आवश्यक वाचन आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की स्वयंपाकघर फक्त कामाची जागा नसून आयुष्य समजून घेण्याची प्रयोगशाळा आहे, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग अधिक खोलवर आणि वैचारिक आहे. तो केवळ कामापुरता मर्यादित न राहता आपल्या नात्यांमधील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतो. घरातील जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषांचा सहभाग का हवा, सासू-सुनेच्या वादाची खरी मुळं कुठे असतात आणि 'कामवाली बाई संस्कृती'मुळे समाजावर काय परिणाम होत आहेत, अशा अनेक विषयांवर यात परखड भाष्य केलं आहे.
अगदी झुरळांपासून सुटका मिळवण्यापासून ते लग्नानंतर मुलीला तिचं स्वतंत्र आयुष्य जगू देण्यापर्यंतचे सगळे पदर लेखकाने अत्यंत संवेदनशीलतेने उलगडले आहेत.
चला तर मग, आपल्या आयुष्यातील मौल्यवान वेळ वाचवून तो आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी कसा वापरायचा, हे जाणून घेण्यासाठी आजच हे पुस्तक खरेदी करा.
Share
Quality Assurance
Quality Assurance
Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.
Shipping
Shipping
We offer free shipping on all orders.We are committed to delivering your order as quickly and efficiently as possible.
Delivery Timeline
Our delivery times vary depending on the destination and the shipping method selected. Please find the estimated delivery timelines below:
- Standard Shipping: 5-7 business days
Note: Delivery times are estimated and may vary due to factors beyond our control.
Moneyback Guarantee!
Moneyback Guarantee!
Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.
Return Policy
Return Policy
You are entitled to cancel Your Order within 10 days without giving any reason for doing so.
The deadline for cancelling an Order is 10 days from the date on which You received the Goods or on which a third party you have appointed, who is not the carrier, takes possession of the product delivered.
In order to exercise Your right of cancellation, You must inform Us of your decision by means of a clear statement. You can inform us of your decision by:
- By email: sales.majestyemporium7@gmail.com

Why buy from us?
-
Lowest Price offered!
-
Enjoy Free & Fast Shipping
-
Cash On Delivery Available!