Ishwarbhai Joshi Consultancy
हार्मोनियम अथवा की-बोर्ड वर सहज वाजवू शकाल अशी हिंदी फिल्मी गीत सरगम Saragam for Harmonium or KeyBoard
हार्मोनियम अथवा की-बोर्ड वर सहज वाजवू शकाल अशी हिंदी फिल्मी गीत सरगम Saragam for Harmonium or KeyBoard
Couldn't load pickup availability
सावधान, हे पुस्तक सामान्य वाचकांसाठी नाही!
हे पुस्तक केवळ हौशी कलाकारांसाठी आहे, जे कलेच्या प्रांतात मुशाफिरी करायला निघालेले आहेत. योग्य गुरूचा अभाव अन वेळेची कमतरता याचा ताळमेळ न बसल्यामुळे आयुष्याचे सूर हरवत चाललेल्या गुणी कलाकारांसाठी हा अनमोल नजराणा आहे.
कित्येक लोकं हौसेनं वाद्य विकत घेतात पण तथाकथीत गुरू त्यांना आधुनिक तंत्र शिकविण्यास कमी पडतो, मग ते वाद्य बिचारं घरात अडगळीच्या ठिकाणी पडून रहातं. ‘सरगम’ शिकण्याचा विचार करताच तथाकथीक संगीत गुरू पारम्पारीक ‘राग’ शिकवायला बसतात. मग कंटाळून विद्यार्थी क्लास सोडून देतो. कित्येकदा तर भरलेली फी वाया जाते.
असो, आता हे अफलातून पुस्तक आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यात आहे भन्नाट आयडिया ज्यामुळे पुस्तकातूंच तुम्ही गाण्याच्या विडिओ पर्यंत पोहचता.
हा पुस्तक रुपी गुरू तुमच्या सोई नुसार तुम्हाला हव्या त्या वेळेला शिकवेल, पाहीजे तिथे शिकवेल. अन न कंटाळता कितीही वेळा शिकवेल. फक्त गरज आहे ती तुमच्यातील एकलव्याला जागृत करण्याची. अथवा जे एकलव्य आहेत त्यांना हा पुस्तकरुपी द्रोणाचार्य भेट द्या.
जर तुम्ही संगीत क्लास चालवता तर हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावयास हवे, म्हणजे तुमचे काम सोपे होऊन जाते. कारण आता खरोखरच लोकं वाद्य वाजवावयास शिकतील. कुणीही विद्यार्थी कंटाळून पळून जाणार नाही.
गाण्यांच्या सरगम व्यतिरिक्त या पुस्तकात जाणून घ्या:
- 1. पाश्चिमात्य नोटेशंस आणि ‘सरगम’ यातील फरक.
- 2. पाश्चिमात्य नोटेशंसचा वापर का करू नये?
- 3. ‘सरगम’ म्हणजे नेमके काय?
- 4. त्वरीत ‘सरगम’ शिकण्याची अत्याधुनिक तंत्रे.
- 5. वाजविण्यास अत्यंत सुलभ ‘सरगम’.
- 6. मोठी अक्षरे, अक्षरांची सुटसुटीत मांडणी.
- 7. तुमच्या आवडीच्या कलाकारांची भरपूर रेखाचित्रे; जी काढावयास तुम्हालाही आवडतील.
(कारण आम्हाला माहीत आहे, ताल सुरांची हौस असलेला कलाकार हा लहानपणी चित्रकारही असतो.)
मुख्य आकर्षण:
-
1. नव्या जुन्या सुमधुर हिंदी फिल्मी गीतांची सरगम
2. नवीन हौशी कलाकारांसाठी वाजवायला सुलभ सोपी सरगम.
3. जुनी तसेच नवीन सुमधुर भरपूर हिंदी गाणी.
4. शाळेत शिकवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक सरगम.
5. रिटायर्ड झाल्यानंतर छंद म्हणून शिकणा-यांसाठी ‘पर्सनल टीचर’.
6. वाद्य वाजवताना पुस्तक दूर ठेऊन वाचण्या साठी, मोठी सुटसुटीत अक्षरे.
7. आधुनिक तंत्रज्ञानाने पुस्तकातूनच गाण्यांच्या वीडीओ पर्यंत पोहचण्याची अफलातून कल्पना.
8. डॉ. जोशी यांच्या सोप्या तंत्रानुसार कुणीही पटकन गाणं वाजवायला शिकतं, अगदी एक तासात ! विश्वास बसत नाहीय ना? मग तर हे पुस्तक आत्ताच खरेदी करा. अन सर्वांना चकित करा !
-
गाण्यांच्या अनमोल खजीन्यावर एक नजर:
अनुक्रमणिका
नवीन सुमधुर गाणी Vol I
- 1. जीना जीना
- 2. तुझे देखा तो ये जाना सनम
- 3. बातें ये कभी ना
- 4. चाहूँ मैं या ना
- 5. रंग दे तू मोहे गेरुआ
- 6. हसी मैं जान ये वार दूँ, (फीमेल)
- 7. जग घुमिया
- 8. जनम जनम साथ चलना
- 9. गलियां तेरी, गलियां
- 10. तुम ही हो
- 11. तुमसे ही दिन होता है
- 12. सनम रे सनम रे
- 13. सोच ना सके
- 14. कभी जो बादल बरसे
- 15. खामोशियाँ
- 16. मुस्कुराने की वजह तुम हो
- 17. मैं रंग शर्बतों का
- 18. मैं तेनु समझा वांकी(अरिजीत).
- 19. मैं तेनु समझा वांकी(आलिया)
-
जुनी सदाबहार गाणी Vol 2
- 20. मेरा जूता है जापानी
- 21. किसीकी मुस्कुराहटों
- 22. जीना यहाँ, मरना यहाँ
- 23. मेरे सपनों की रानी
- 24. हिरो धुन
- 25. कर्ज धुन
- 26. नागिन धुन 1
- 27. नागिन धुन 2
- 28. नागिन धुन 3
- 29. होठों से छू लो तुम
- 30. गुलाबी आँखें
- 31. है अपना दिल तो आवारा
- 32. ओ मेरे दिल के चैन
- 33. जन गण मन
- 34. वन्दे मातरम्...
- 35. ओ साथी रे
- 36. पल पल दिल के पास
- 37. पापा कहते हैं
- 38. प्यार हुआ इक़रार हुआ
- 39. बहारों फूल बरसाओ
- 40. प्यार दीवाना होता है
- 41. रिम झिम गिरे सावन
- 42. छुकर मेरे मन को
- 43. चुरा लिया है
- 44. दिल के झरोखे में
- 45. एक हसीना थी
- 46. यम्मा यम्मा,
- 47. ये शाम मस्तानी
- 48. जिंदगी एक सफर
-
सुहाना सफ़र
मोठी अक्षरे, लाम्ब ठेऊन वाचण्या जोगे, माफक किंमत, अत्ताच खरेदी करा!
आमची अन्य अत्यंत लोकप्रिय प्रकाशने-
जी तुम्हालाही निश्चित आवडतील.
एंजल्स थेरपी ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; तुमच्यातील एंजलला जागृत करण्यासाठी नक्की वाचा. भरपूर चित्रं. सोपी भाषा, मनोरंजक मांडणी. सर्व धर्मांचा विलोभनीय अभ्यास, जे तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतं.
रेकी ग्रँड मास्टर्स हँडबुक: ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; रेकी, कुण्डलिनी शक्ति, चक्र हीलिंग, प्राणिक हीलिंग, एक्युप्रेशर, सुजोक, रिफ्लेक्सोलोजी, इकिगाई, ध्यानधारणा, होमिओपेथी याची सविस्तर चर्चा तुम्हाला बनवते रेकी ग्रँडमास्टर ! रेकी या विषयावरील मराठीत अत्यंत परिपूर्ण ग्रंथ.
सावधान, हे आहे संमोहनशास्त्र (मराठी) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; मन:शांती मिळवणे, सिगारेट दारू चे व्यसन सोडणे याकरितां हे शास्त्र मदत करते. प्रेरणा तंत्रांपासून ते सखोल अंतर्मनाच्या शक्तीपर्यंत तसेच अवचेतन मनाला रीप्रोग्रामिंग करण्याची अंतर्दृष्टी या ग्रंथाद्वारे मिळेल.
प्राचीन भारतीय टैरो कार्ड्स, 78 कार्ड्स डेक, भविष्यवाणी कार्ड वरच प्रिंट, हिंदू संस्कृती अनुसार सुंदर चित्र, नवशिक्या पासून ते एक्स्पर्ट पर्यंत सर्व धर्मियांसाठी, 15 x 6 सेमी साईज, (सोप्या इंग्रजीत) (इथेच क्लिक करा) महर्षी भृगू यांनी 8000 वर्षांपूर्वी भविष्यात डोकावून पहाण्यासाठी आम्हा भारतीयांना ताडपत्र दिले, तेच आधुनिक काळातील टॅरो कार्ड्स होय. लगेचच क्लिक करून जाणून घ्या
प्राचीन भारतीय टॅरो ग्रंथ ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; टॅरो कार्ड्स ही भारतीय संस्कृतीने विश्वाला दिलेली देणगी आहे. पण ग्रीक योध्यांनी ती चोरली तिला विकृत केले, त्यात नग्नता आणली. टॅरो च्या दुनियेतील सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही हा ग्रंथ वाचलाच पाहीजे.
कसे लिहाल... उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट-पटकथा, वृत्तपत्र स्तम्भलेखन, वेबसाईट कंटेंट, पाठ्यपुस्तक ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; लेखक बनणे हे तुमचे स्वप्न असल्यास हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला लेखनात करिअर करायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!
इंग्लिश स्पिकिंग कोर्स & पर्सनॅलिटी डेवलपमेंट कोर्स पाठ्यपुस्तक ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; हा पुस्तकरुपी शिक्षक तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कुठेही, कधीही शिकवतो. न कंटाळता हा शिक्षक तुम्हाला तोच तोच विषय अनेक वेळा शिकवतो. ‘भाषेचा विकास अन त्याची सामाजिक परिमाणे’ , ‘स्त्री अन पुरुषाची भाषा’, ‘मरत चाललेल्या भाषा अन तांत्रिक झंझावात’, ‘ग्रामीण विद्यार्थ्याची इंग्रजीच्या प्रांतात मुशाफिरी करताना उडणारी त्रेधा तिरपिट’ इत्यादि विषय अगदी मनोरंजक पद्धतीने मांडलेले आहेत. थोडक्यात तुम्ही हसत खेळत इंग्रजी शिकता.
हार्मोनियम अथवा की-बोर्ड वर सहज वाजवू शकाल अशी हिंदी फिल्मी गीत सरगम (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; नवीन हौशी कलाकारांसाठी वाजवायला सुलभ सोपी सरगम. जुनी तसेच नवीन सुमधुर भरपूर हिंदी गाणी. शाळेत शिकवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक सरगम. रिटायर्ड झाल्यानंतर छंद म्हणून शिकणा-यांसाठी ‘पर्सनल टीचर’. वाद्य वाजवताना पुस्तक दूर ठेऊन वाचण्या साठी, मोठी सुटसुटीत अक्षरे.
काळोखातल्या सावल्या - रहस्यांनी भरलेली, थ्रिलर! दीर्घ कादम्बरी (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; "खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारलेली, तुम्हाला हादरवून टाकणारी सत्यकथा"
अन्य 28 पुस्तके मराठीत प्रकाशीत होत आहेत..
If someone begins learning to play the harmonium, keyboard, guitar, or piano under the guidance of Dr. Ishwar Bhai Joshi, they can start playing songs within just an hour.
According to Dr. Joshi’s research, beginners often struggle with Western notations. These notations make it harder to grasp the musical notes, as the foundation of Hindustani music lies in Raga and the Sapta Sur (seven notes). In Hindi music, singing and lyrics play a vital role.
In contrast, Western music typically uses only five primary notes, emphasizing instrumental sound (orchestra) and beats. There is little to no focus on singing or Alap (melodic improvisation). As a result, Western notation can only capture about 80% of the notes in Hindi songs, which prevents listeners from fully enjoying the experience.
There is also a significant difference between Western and Hindustani languages. In our languages, the way we write and speak is closely connected. Our hearing, speaking, and writing skills differ greatly from those of Europeans. Their languages often have major differences between spelling and pronunciation, and this carries over into their music as well. Western music sounds different, and the way they write musical notes also differs. Moreover, they tend to give less importance to lyrics.
This book uses Sargam (Indian solfège) instead of Western notations—please keep that in mind.
Take a moment to truly understand: What is Sargam?#saragamforHindigeetinMarathi,
#MarathigitonkisaragaminMarathi,
#HowtoplayharmoniumoldgeetinMarathi,
#MusiclearninginMarathi,
#HindigeetsaragamforharmoniuminMarathi,
#FilmigitsaragaminMarathi,
#Harmoniumforbeginners
Share
Quality Assurance
Quality Assurance
Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.
Shipping
Shipping
We offer free shipping on all orders.We are committed to delivering your order as quickly and efficiently as possible.
Delivery Timeline
Our delivery times vary depending on the destination and the shipping method selected. Please find the estimated delivery timelines below:
- Standard Shipping: 5-7 business days
Note: Delivery times are estimated and may vary due to factors beyond our control.
Moneyback Guarantee!
Moneyback Guarantee!
Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.
Return Policy
Return Policy
You are entitled to cancel Your Order within 10 days without giving any reason for doing so.
The deadline for cancelling an Order is 10 days from the date on which You received the Goods or on which a third party you have appointed, who is not the carrier, takes possession of the product delivered.
In order to exercise Your right of cancellation, You must inform Us of your decision by means of a clear statement. You can inform us of your decision by:
- By email: sales.majestyemporium7@gmail.com














Why buy from us?
-
Lowest Price offered!
-
Enjoy Free & Fast Shipping
-
Cash On Delivery Available!