Majestic Emporium
रेकी ग्रँड मास्टर, नविन सुरुवात करणा-या पासून ते ग्रॅन्ड मास्टर पर्यंत सम्पूर्ण प्रशिक्षण, पारलौकिक रेकी Learn Reiki Grandmaster, From New to Expert level, Full course.
रेकी ग्रँड मास्टर, नविन सुरुवात करणा-या पासून ते ग्रॅन्ड मास्टर पर्यंत सम्पूर्ण प्रशिक्षण, पारलौकिक रेकी Learn Reiki Grandmaster, From New to Expert level, Full course.
Couldn't load pickup availability
या दीर्घ ग्रंथामध्ये रेकी ग्रँड मास्टर बनण्यासाठी संपूर्ण ज्ञान आहे!
परिपूर्ण रेकी ग्रँड मास्टर बनण्यासाठीची, कुंडलिनी शक्ती, चक्र हीलिंग , प्राणिक हीलिंग, अॅक्युप्रेशर, सुजोक, वास्तुशास्त्र, आध्यात्मिक स्वास्थ्य, इकिगाईचे प्राचीन तंत्र, लेगो थेरपी, आंतरिक शांती, होमिओपॅथी उपचार यासारख्या विषयांवर विस्तृत चर्चा या ४०० पानांच्या दीर्घ ग्रंथात आहे. हा ग्रंथ तुम्हाला "पारलौकिक रेकी" ची ओळख करून देतो.
रेकीचे मूळ आपल्या महाराष्ट्रात , हिंदुस्थानात आहे, जपानमध्ये नाही. हजारो वर्षांपूर्वी भगवान बुद्ध, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर यांच्यासह अनेक महापुरुषांना करुणा रेकीचे ज्ञान होते.
या ग्रंथात तुम्ही डॉ. मिकाऊ ऊसुई यांची, भारतातूनच रेकी शिकल्याची कहाणी वाचू शकाल.
आधुनिक रेकी शिकवणारे १,१०० हून अधिक पंथ आहेत. ज्यामध्ये फक्त व्यवसाय होतो. ‘पारलौकिक रेकी’ शुद्ध आहे, त्यात चिन्हे, क्रिस्टल, गंडा धागा दोरा, किंवा पिरॅमिड नसतात. ‘पारलौकिक रेकी’ आपले जीवन समृद्ध करते, रेकी फक्त आजारांसाठीच नाहीय.
या ग्रंथात आहेत भरपूर चित्रं. सोपी भाषा. समाज शास्त्रीय विश्लेषण.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेले रेकी या विषयावरील हे जगातील एकमेव पुस्तक आहे, ज्यामध्ये रेकी आणि 'क्वांटम फिजिक्स' वर विस्तृत चर्चा आहे.
झोप, स्वप्नं, जल चिकित्सा, चुंबकीय शक्ती आणि दिशा इत्यादीचे भरपूर ज्ञान यात समाविष्ट आहे. रेकी कधी, कशी, कुठे द्यावी, कोणाला देऊ नये, खोलीतील प्रकाश व्यवस्था, फर्निचर इत्यादी सूक्ष्म गोष्टीही स्पष्ट केलेल्या आहेत. वैवाहिक जीवनाचा आनंद कसा घ्यावा, पाठदुखी आणि गुडघेदुखी कशी बरी करावी यावर गंभीर चर्चा आहे.
यात हीलिंग क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींवर कडाडून हल्ला केलेला आहे. हा ग्रंथ प्राचीन भारतीय संस्कृती अन ‘सनातन हिंदू धर्म’ यांचे गुणगौरव करतो. या कारणामुळे विधर्मी लोकं याचा विरोधही करताना आढळतात. असो, ज्ञानी अन चिकित्सक उपचारकांस मात्र हा ग्रंथ एक नवीन दृष्टी देतो.
हा ग्रंथ म्हणजे हीलिंगच्या विश्वातील अत्यंत महत्वाचा ‘दस्त-ऐवज’ आहे. तुमच्या संग्रही हा ग्रथ असायलाच पाहीजे.
अनुक्रमणिकेवर एक नजर,
1.पारलौकिक रेकी म्हणजे काय?
2.पारलौकिक रेकीत केवळ अनुभूतिला महत्व का दिलं जातं?
3.पारलौकिक रेकीत चिन्ह का नसतात?
4. “क्रिस्टल रेकी” म्हणजे काय?
5. रेकीचे किती पंथ आहेत?
6. रेकी आणि प्लास्टिकचे पिरॅमिड यांचा काही सम्बंध आहे का?
7.पारलौकिक रेकी इतकी पॉवरफुल का आहे?
8. पारलौकिक रेकीत लेवल का नसतात?
9. कित्येकदा बातम्यांमध्ये सांगीतलं जातं की, अतिरेक्यांनी कुठलें तरी ठिकाण किंवा इमारतीची रेकी केली, मग अपराध केले.. यात सत्य काय आहे?
10. साधारणत: शिकवली जाणारी लेवल I, लेवल ॥, लेवल III, मास्टर ग्रॅन्ड मास्टर, हे काय आहे?
11.भारत देशात (टकाटा) रेकी पंथ कसा पोहचला? तो इतीहास वर्णन करा.
12. ‘ऑरा स्कॅनिंग’ वर पारलौकिक रेकी चे काय भाष्य आहे?
13. रेकी किती काळ जागृत रहाते?
14.आधुनिक विज्ञान आणि स्वयं घोषीत विज्ञानवादी, रेकीला विज्ञान असे का बरं मानत नाहीत?
15. स्वयं घोषीत विज्ञानवादी कोण आहेत?
16.रेकीचा काही दुष्प्रभाव (साईड इफेक्ट) असतात का?
17. हीलर मध्ये कुणा रोग्याचा आजार येऊ शकतो का? हो, तर यावर उपाय काय?
18. करुणा रेकी वर पारलौकिक रेकीचे काय भाष्य आहे?
19. पारलौकिक रेकी मृत्यूला टाळू शकते का?
20.अन्य थेरपीमुळे रुग्ण बरा झाला, किंवा त्याला निसर्गत: बरे वाटू लागले तर रेकीचे महत्व काय?
21. ‘रेकी’ ची शक्ती डा. मिकाऊ ऊसुई यांना कशी प्राप्त झाली?
22. रेकी चा सगळ्यात मोठा चमत्कार, संत ज्ञानेश्वर माऊली:
23. रेकी चा वैज्ञानिक दृष्टिकोन व ‘क्वांटम फिजिक्स’, या बाबतचे तांत्रिक भाष्य स्पष्ट करा?
24.रेकी रोगांवर कसे काम करते?
25. जुनाट आजार, रेकी ने बरे होतात का?
26. रेकी अनुसार, रेकी ऊर्जेचे वहन या सम्बंधीचे भाष्य स्पष्ट करा
27. रेकी चे ‘स्पिरिच्युअल हीलिंग' सम्बंधी कोणते भाष्य आहे?
28. रेकी अन दिशा
29. रेकी’चे झोप घेण्या सम्बंधी कोणते नियम आहेत? त्याची सविस्तर चर्चा करा.
30. रेकी अनुसार, बेडशी सम्बंधित नकारात्मक ऊर्जा काय असते?
31. रेकी, चुम्बकीय शक्ती, आणि दिशा, कसे काम करतात ?
32. रेकी हीलर्स साठी झोपेचे कोणते नियम आहेत
33. रेकी स्वप्नशास्त्राचं कसं विश्लेषण करते
34. रेकीत पाणी पिणे अन भोजन करणे या सम्बंधी कोणते नियम आहेत?
35. रेकी हीलरसाठी शाकाहारी- मांसाहारी भोजनावर काय भाष्य आहे?
36.रेकीचे स्थान शुद्धि बद्दलचे काय नियम आहेत?
37. रेकी कक्षातील, ‘द्रव्य शुद्धिचे’ (फर्नीचर) कोणते नियम आहेत?
38. रेकी कक्षातील, रंग अन उजेडाच्या बद्दल काय नियम आहेत?
39. रेकी कक्षातील, दिशा, या विषयी कोणते नियम आहेत?
40. रेकी कक्षातील, आवाज, या विषयी कोणते नियम आहेत?
41. रेकी कोणत्या मुहुर्तावर द्यावी, त्याचे कोणते नियम आहेत?
42. रेकी देताना ‘तन शुद्धि’ बाबत कोणता नियम आहे?
43. रेकी अनुसार, मन शुद्धि, चे काय नियम आहेत?
44. रेकी अनुसार, सामाजिक स्वास्थ्य, बद्दल काय नियम आहेत?
45.रेकी शक्तिपात करण्या बाबतचा नियम काय आहे?
46. सेल्फ़ रेकी घेण्याबाबत कोणते नियम आहेत?
47. दुस-यांना रेकी ट्रीटमेंट देण्याच्या प्रक्रियेचे नियम कोणते आहेत?
48. कुणाला रेकी देऊ नये याबद्दल काय नियम आहेत? कोणत्या प्रकारच्या लोकां पासून सावध रहावे?
49. वास्तु ला रेकी देण्याचे कोणते नियम आहेत?
50. पाण्याला रेकी देण्याचे कोणते नियम आहेत?
51. रेकी चे चिन्हांबाबत काय नियम आहेत?
52. दुस-यांना रेकी देता देता आपली ऊर्जा कमी होते का? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
53. रेकी चोरली जाऊ शकते? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
54. रेकी द्वारा पैसे कसे कमावतात?रेकी चे, यावर काय भाष्य आहे?
55. रेकीद्वारा, कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचे नियम सांगा. क्र हीलिंग बाबत कोणते भाष्य आहे?
56. रेकीचे, ‘चक्र’ या विषयावर काय भाष्य आहे?
57. चक्रं नेमकी कुठे असतात या विषयावर रेकीचे काय भाष्य आहे?
58. कुंडलिनी शक्ती जागृत का करावी?
59. जेंव्हा चक्र सक्रिय होतात तेव्हा काय घडते ? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
60. रेकी अनुसार चक्र हीलिंग, चे नियम काय आहेत?
61. चक्र, अन आपल्या शरीरातील ग्रंथी, यांचा संबंध रेकीत कसा दर्शवलेला आहे?
62. रेकी अनुसार चक्र सक्रिय करण्याची प्रक्रिया काय आहे?
63. एक प्रश्न आहे, हे रंग काय आहेत? मला कोणतेच रंग दिसले नाहीत. काही गडबड आहे का?
64.प्राचीन ज्ञानी पुरुषांच्या मंतव्यानुसार, कोणकोणते रंग दिसतात?
65. गुरूजी, हे बीजाक्षर, किंवा मंत्र, काय असतात? त्याचे काय नियम आहेत?
66. रेकीचे, चक्रांचे सविस्तर विवरण अन नियम कोणते आहेत?
67.कुंडलिनी शक्ती ला ‘सर्पेनटाईन’ पावर का म्हणतात? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
68. कुण्डलीनी जागृत झाल्यास कोण कोणत्या गती प्राप्त होतात? रेकीचे यावर काय भाष्य आहे?
69. पिपिलिका गति,भुजंग गति,मंडुक गति,विहंग गति
70. रूढ़िवादी लोकांस, रेकीकुंडलिनी शक्तिच्या, स्पर्श विधि वर, आक्षेप का आहे? कोणते भाष्य आहे?
71. रेकीचे एक्युप्रेशर सम्बंधित कोणते नियम आहेत?
72. रेकीत, सुजोक थेरपी, रिफ्लेक्सॉलॉजी यांच्याशी सम्बंधित, कोणते नियम आहेत?
73. रेकी, अन प्राणिक हीलिंग च्या वापराबद्द्ल, गुरूंचा आदेश काय आहे?
74.प्रत्यक्ष प्राणिक हीलिंगचे, तेरा नियम, आणि गुरूचा आदेश, काय आहे?
75. प्राणिक हीलिंगचा प्रसार, रेकी इतका झाला नाही त्याचे काय कारण असावे?
76. स्वयं प्राणिक हीलिंग कसे करावे?
77. रेकी, लेगो थेरपी, इकिगाई , यांच्या रहस्यांवर, गुरूंचे मार्गदर्शन काय आहे? त्यांचे नियम स्पष्ट करावेत.
78. रेकी, द्वारा, मुलांना मोबाईल पासून कसे मुक्त केले जाते? कृपया त्याचे नियम स्पष्ट करावेत.
79. रेकीतील, (ध्यान सूचना) ‘गाईडेड मेडिटेशन’ चे नियम काय आहेत?
80. रेकी - होमिओपॅथी आणि काही घरगुती उपचार
आमची अन्य अत्यंत लोकप्रिय प्रकाशने-
जी तुम्हालाही निश्चित आवडतील.
एंजल्स थेरपी ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; तुमच्यातील एंजलला जागृत करण्यासाठी नक्की वाचा. भरपूर चित्रं. सोपी भाषा, मनोरंजक मांडणी. सर्व धर्मांचा विलोभनीय अभ्यास, जे तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतं.
रेकी ग्रँड मास्टर्स हँडबुक: ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; रेकी, कुण्डलिनी शक्ति, चक्र हीलिंग, प्राणिक हीलिंग, एक्युप्रेशर, सुजोक, रिफ्लेक्सोलोजी, इकिगाई, ध्यानधारणा, होमिओपेथी याची सविस्तर चर्चा तुम्हाला बनवते रेकी ग्रँडमास्टर ! रेकी या विषयावरील मराठीत अत्यंत परिपूर्ण ग्रंथ.
सावधान, हे आहे संमोहनशास्त्र (मराठी) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; मन:शांती मिळवणे, सिगारेट दारू चे व्यसन सोडणे याकरितां हे शास्त्र मदत करते. प्रेरणा तंत्रांपासून ते सखोल अंतर्मनाच्या शक्तीपर्यंत तसेच अवचेतन मनाला रीप्रोग्रामिंग करण्याची अंतर्दृष्टी या ग्रंथाद्वारे मिळेल.
प्राचीन भारतीय टैरो कार्ड्स, 78 कार्ड्स डेक, भविष्यवाणी कार्ड वरच प्रिंट, हिंदू संस्कृती अनुसार सुंदर चित्र, नवशिक्या पासून ते एक्स्पर्ट पर्यंत सर्व धर्मियांसाठी, 15 x 6 सेमी साईज, (सोप्या इंग्रजीत) (इथेच क्लिक करा) महर्षी भृगू यांनी 8000 वर्षांपूर्वी भविष्यात डोकावून पहाण्यासाठी आम्हा भारतीयांना ताडपत्र दिले, तेच आधुनिक काळातील टॅरो कार्ड्स होय. लगेचच क्लिक करून जाणून घ्या
प्राचीन भारतीय टॅरो ग्रंथ ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; टॅरो कार्ड्स ही भारतीय संस्कृतीने विश्वाला दिलेली देणगी आहे. पण ग्रीक योध्यांनी ती चोरली तिला विकृत केले, त्यात नग्नता आणली. टॅरो च्या दुनियेतील सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही हा ग्रंथ वाचलाच पाहीजे.
कसे लिहाल... उत्कृष्ट कादंबरी, कथा, नाटक, चित्रपट-पटकथा, वृत्तपत्र स्तम्भलेखन, वेबसाईट कंटेंट, पाठ्यपुस्तक ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; लेखक बनणे हे तुमचे स्वप्न असल्यास हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला लेखनात करिअर करायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!
इंग्लिश स्पिकिंग कोर्स & पर्सनॅलिटी डेवलपमेंट कोर्स पाठ्यपुस्तक ( मराठी ) (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; हा पुस्तकरुपी शिक्षक तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कुठेही, कधीही शिकवतो. न कंटाळता हा शिक्षक तुम्हाला तोच तोच विषय अनेक वेळा शिकवतो. ‘भाषेचा विकास अन त्याची सामाजिक परिमाणे’ , ‘स्त्री अन पुरुषाची भाषा’, ‘मरत चाललेल्या भाषा अन तांत्रिक झंझावात’, ‘ग्रामीण विद्यार्थ्याची इंग्रजीच्या प्रांतात मुशाफिरी करताना उडणारी त्रेधा तिरपिट’ इत्यादि विषय अगदी मनोरंजक पद्धतीने मांडलेले आहेत. थोडक्यात तुम्ही हसत खेळत इंग्रजी शिकता.
हार्मोनियम अथवा की-बोर्ड वर सहज वाजवू शकाल अशी हिंदी फिल्मी गीत सरगम (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; नवीन हौशी कलाकारांसाठी वाजवायला सुलभ सोपी सरगम. जुनी तसेच नवीन सुमधुर भरपूर हिंदी गाणी. शाळेत शिकवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक सरगम. रिटायर्ड झाल्यानंतर छंद म्हणून शिकणा-यांसाठी ‘पर्सनल टीचर’. वाद्य वाजवताना पुस्तक दूर ठेऊन वाचण्या साठी, मोठी सुटसुटीत अक्षरे.
काळोखातल्या सावल्या - रहस्यांनी भरलेली, थ्रिलर! दीर्घ कादम्बरी (शब्दांवर क्लिक करावे) प्रिंट बुक; ई-बुक; ऑडिओ-बुक; "खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारलेली, तुम्हाला हादरवून टाकणारी सत्यकथा"
अन्य 28 पुस्तके मराठीत प्रकाशीत होत आहेत..
This comprehensive volume contains all the essential knowledge required to become a Reiki Grand Master!
This 400-page in-depth guide covers everything from becoming a complete Reiki Grand Master to exploring Kundalini energy, chakra healing, pranic healing, acupressure, Sujok therapy, Vastu Shastra, spiritual wellness, the ancient Japanese philosophy of Ikigai, LEGO therapy, inner peace, and homeopathic treatments. This book introduces you to the profound realm of “Transcendental Reiki.”
Contrary to popular belief, the true origins of Reiki lie not in Japan but in India—specifically, in Maharashtra. Great sages like Lord Buddha, Lord Mahavir, and Sant Dnyaneshwar practiced Karuna Reiki thousands of years ago.
This book includes an insightful account of Dr. Mikao Usui, the founder of modern Reiki, and his journey of learning Reiki in India.
While more than 1,100 modern Reiki sects exist today—many of them profit-driven—Transcendental Reiki is pure and untainted. It avoids the use of symbols, crystals, sacred threads, or plastic pyramids. It is not limited to healing diseases; it enriches every aspect of life.
The book is richly illustrated, written in simple language, and grounded in socio-scientific analysis.
It is also the only Reiki book in the world to offer a detailed discourse on Reiki and quantum physics from a scientific perspective.
It includes extensive information on sleep, dreams, water therapy, magnetic energy, directions, and even subtle aspects such as proper room lighting and furniture arrangement during Reiki sessions. It discusses solutions for marital issues, back pain, and knee pain, along with a critical examination of negative trends in the healing world.
This book celebrates ancient Indian wisdom and Sanatan Hindu Dharma, and hence, often faces criticism from those unfamiliar or opposed to these traditions. However, for sincere healers and seekers, it offers an eye-opening perspective.
This book is not just a text—it’s a definitive document in the world of healing. A must-have for your personal library.
A Glimpse at the Contents:
1.
What is Transcendental Reiki?
Why is experiential knowledge given utmost importance in Transcendental Reiki?
Why are there no symbols in Transcendental Reiki?
What is “Crystal Reiki”?
How many Reiki sects exist today?
Is there any link between Reiki and plastic pyramids?
Why is Transcendental Reiki so powerful?
Why are there no levels in Transcendental Reiki?
Media often reports “terrorists conducted Reiki of a location”—what’s the truth behind this misuse of the term?
What are Level I, Level II, Level III, Master, and Grand Master in commercial Reiki?
How did Reiki (Takata lineage) reach India?
What is Transcendental Reiki’s stance on Aura Scanning?
How long does Reiki remain active once awakened?
Why don’t modern scientists and self-proclaimed rationalists accept Reiki as science?
Who are these self-proclaimed rationalists?
Does Reiki have any side effects?
Can a healer absorb the patient's illness? If yes, how to prevent it?
What is Transcendental Reiki’s view on Karuna Reiki?
Can Transcendental Reiki prevent death?
If a patient recovers naturally or with another therapy, what value does Reiki add?
How did Dr. Mikao Usui receive Reiki power?
The greatest miracle of Reiki – Saint Dnyaneshwar Mauli
Reiki and Quantum Physics – a scientific discourse
How does Reiki work on diseases?
Can Reiki heal chronic illnesses?
How does Reiki energy flow?
What is Reiki’s role in spiritual healing?
Reiki and Directions
What are Reiki-based sleep guidelines?
What is negative energy associated with beds?
How do Reiki, magnetism, and directions work together?
What are sleep rules for Reiki healers?
How does Reiki interpret dreams?
What are Reiki guidelines around eating and drinking?
What does Reiki say about vegetarian vs. non-vegetarian food for healers?
What are the rules for purifying the Reiki space?
What are furniture-related purity guidelines in Reiki rooms?
What are light and color rules in Reiki spaces?
What are the directional rules within Reiki spaces?
What are the sound and silence rules in Reiki healing areas?
What are the auspicious timings (muhurats) for Reiki healing?
What are the rules regarding body purity during Reiki?
What are the rules of mental purity in Reiki?
What does Reiki say about social wellness?
Rules for transferring energy (Shaktipat) in Reiki
Rules for self-Reiki healing
Rules for giving Reiki to others
Who should not receive Reiki? What kind of people should be avoided?
Guidelines for giving Reiki to your home (Vastu Reiki)
Guidelines for giving Reiki to water
What are the rules regarding Reiki symbols?
Can a healer’s energy get depleted while healing others?
Can Reiki be stolen? What does Reiki say about this?
Can one earn money through Reiki? What is the spiritual stance on this?
How does Reiki help awaken Kundalini energy? What does it say about chakra healing?
What does Reiki say about chakras?
Where are chakras located according to Reiki?
Why should Kundalini be awakened?
What happens when chakras are activated?
What are the chakra healing rules in Reiki?
How does Reiki relate chakras to glands in the body?
What is the process of chakra activation in Reiki?
I don’t see colors during meditation. Is something wrong?
What colors are typically seen according to ancient seers?
What are seed syllables (Bija mantras) or chants in Reiki? What are their rules?
Detailed description and rules of chakras in Reiki
Why is Kundalini called the "serpent power"?
What abilities awaken with Kundalini energy?
Descriptions of different energy movements: pipilika (ant), bhujang (snake), manduk (frog), vihang (bird)
Why do orthodox people object to physical touch in Kundalini Reiki practices?
What are Reiki guidelines related to acupressure?
What are the rules regarding Sujok therapy and reflexology in Reiki?
What is the guru's command on combining Reiki with pranic healing?
The 13 rules of direct pranic healing and the master's guidance
Why hasn’t pranic healing spread as widely as Reiki?
How to practice self-pranic healing
What is the guru’s guidance on Reiki, LEGO therapy, and Ikigai?
How can Reiki help children overcome mobile addiction?
What are the rules for guided meditation in Reiki?
Reiki, homeopathy, and common household remedies
Share
Quality Assurance
Quality Assurance
Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.
Shipping
Shipping
We offer free shipping on all orders.We are committed to delivering your order as quickly and efficiently as possible.
Delivery Timeline
Our delivery times vary depending on the destination and the shipping method selected. Please find the estimated delivery timelines below:
- Standard Shipping: 5-7 business days
Note: Delivery times are estimated and may vary due to factors beyond our control.
Moneyback Guarantee!
Moneyback Guarantee!
Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.
Return Policy
Return Policy
You are entitled to cancel Your Order within 10 days without giving any reason for doing so.
The deadline for cancelling an Order is 10 days from the date on which You received the Goods or on which a third party you have appointed, who is not the carrier, takes possession of the product delivered.
In order to exercise Your right of cancellation, You must inform Us of your decision by means of a clear statement. You can inform us of your decision by:
- By email: sales.majestyemporium7@gmail.com












Why buy from us?
-
Lowest Price offered!
-
Enjoy Free & Fast Shipping
-
Cash On Delivery Available!